महाराष्ट्र वन विभाग येथे भरती. (१८ जून)

19367

Mahaforest Recruitment 2021.

Mahaforest Recruitment 2021: महाराष्ट्र वन विभाग येथे ०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahaforest Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

  • विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त)
  • विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त)
  • सहाय्यक वनसंरक्षक (सेवानिवृत्त)
  • वनक्षेत्र सर्वेक्षक (सेवानिवृत्त)

Qualification (शिक्षण) :

  • विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त) वन विभागाच्या पोर्टल मध्ये e-Green Watch संबंधातील माहिती, Polygon फोटो, नकाशे, ई., Upload करण्यासाठी संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.
  • विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त) वन संवर्धन कायदा १९८० चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेखा संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयारील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीतकमी १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक वनसंरक्षक (सेवानिवृत्त)सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी ५ वर्षाचा अनुभव.
  • वनक्षेत्र सर्वेक्षक (सेवानिवृत्त)वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी ५ वर्षाचा अनुभव.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन (पोस्ट)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, ताल मजला, बी-विंग, रामगिरीरोड, सिव्हिल लाईन, नागपूर ४४०००१.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १८ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner