शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद अंतर्गत भरती.

1601

Maha MDD Aurangabad Recruitment 2021 Details

Maha MDD Aurangabad Recruitment 2021: शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद 03 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Maha MDD Aurangabad Recruitment 2021

Maha MDD Aurangabad Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • अधीक्षिका – 01
  • लिपिक – 01
  • शिपाई – 01

Qualification (शिक्षण) :

  • अधीक्षिका – कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT
  • लिपिक – 12वी पास, टाइपिंग (मराठी 30 आणि इंग्रजी 40) आणि MS-CIT
  • शिपाई – किमान 10वी पास

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • शासकीय विज्ञान संस्थेच्या कार्यालयात

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 28 जानेवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner