महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे भरती.

2361

MAHA DGIPR Recruitment 2020 Details

MAHA DGIPR Recruitment 2020: महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


 MAHA DGIPR Recruitment 2020

MAHA DGIPR 

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • सेवानिवृत्त अधिकारी – 02

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त अधिकारी – लेखाविषयक कामकाजाचा तसेच रोखापल वा समकक्ष म्हणून गट- ब (राजपत्रिक व अराजपत्रिक ) या सवर्गीय शासन सेवेतील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा ५८ ते ६२ वर्षापर्यंत

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मा. महासंचालक वृत्त शाखा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तळमजला हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – 400 032.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 25 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner