महाराष्ट्र मस्य व पशु विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे भरती. (१०,११ जून)

3806

MAFSU Bharti 2021

MAFSU Bharti 2021: महाराष्ट्र मस्य व पशु विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे ०७ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १०,११ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Krishi Vigyan Kendra Nagpur Recruitment 2021 MAFSU

MAFSU Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • रिसर्च असोसिएट – ०३
  • वरिष्ठ रिसर्च फेलो – ०३
  • कुशल कर्मचारी – ०१

Qualification (शिक्षण) : (शिक्षनासंबंधित अधिक माहिती पाहा)

  • रिसर्च असोसिएट – पिएच.डी किंवा मास्टर डिग्री
  • वरिष्ठ रिसर्च फेलो – पिएच.डी किंवा मास्टर डिग्री
  • कुशल कर्मचारी – डेअरी तंत्रज्ञान पदविका / पोषण पदविका / अन्न तंत्रज्ञान पदविका

Pay Scale (वेतन):

  • रिसर्च असोसिएट
    • पिएच.डी – रु ५४,०००/-
    • मास्टर डिग्री – रु ४९,०००/-
  • वरिष्ठ रिसर्च फेलो
    • पिएच.डी – रु ३१,०००/-
    • मास्टर डिग्री – रु ३५,०००/-
  • कुशल कर्मचारी – रु १३,२३०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिस मुंबईच्या शेजारी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १० आणि ११ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner