महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. येथे भरती. (२६ जुलै)

6594

MADC Bharti 2021

MADC Recruitment 2021: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. येथे ०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MADC Recruitment 2021

MADC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

 • सहाय्यक लेखा अधिकारी Assistant Accounts Officer
 • वरिष्ठ लेखा लिपिक Sr. Accounts Clerk
 • लेखा लिपिक Accounts Clerk
 • उप-उप. मुख्य अग्निशमन अधिकारी Dy. Chief Fire Officer

Qualification (शिक्षण) :

 • सहाय्यक लेखा अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य विषयमदे बॅचलर डिग्री. सी.ए. (इंटरमीडिएट) / आयपीसीसी पास / एमबीए किंवा एम.कॉम. एमएससीआयटी आणि ८ वर्षे अनुभव आवश्यक.
 • वरिष्ठ लेखा लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य विषयामध्ये बॅचलर डिग्री. एम.कॉम. एमएससीआयटी. आणि ५ वर्षे अनुभव.
 • लेखा लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य विषयामध्ये बॅचलर डिग्री. एम.कॉम. एमएससीआयटी. आणि २ वर्षे अनुभव.
 • उप-उप. मुख्य अग्निशमन अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातूनअग्निशमन अभियांत्रिकी मध्ये पदवी. किंवा पदवी सह अग्निशमन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा आणि ७ वर्षे अनुभव.

Age Limit (वय) :

 • सहाय्यक लेखा अधिकारी – ३५ वर्षापेक्षा जास्त नाही.
 • वरिष्ठ लेखा लिपिक – ३३ वर्षापेक्षा जास्त नाही.
 • लेखा लिपिक – २८ वर्षापेक्षा जास्त नाही.
 • उप-उप. मुख्य अग्निशमन अधिकारी – ४५ वर्षापेक्षा जास्त नाही.

Pay Scale (वेतन):

 • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

 • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, आठवा मजला, केंद्र – १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई – ४००००५.
 • Vice Chairman and Managing Director, 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ जुलै २०२१Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner