कृषी विज्ञान केंद्र येथे भरती. (१२ जुलै)

12478

KVK Recruitment 2021.

KVK Recruitment 2021: कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे ०८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


KVK Beed Recruitment 2021

KVK Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०८

Post Name (पदाचे नाव):

 • सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट Subject Matter Specialist
 • प्रोग्राम सहाय्यक (लॅब तंत्रज्ञ) Programe Assistant (Lab Technician)
 • स्टेनोग्राफर Stenographer
 • ड्रायव्हर Driver
 • सहाय्यक कर्मचारी Supporting staff

Qualification (शिक्षण) :

 • सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट मान्यताप्राप्त विद्यापीठातून गृहविज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि अॅनिमल सायन्समधून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता.
 • प्रोग्राम सहाय्यक (लॅब तंत्रज्ञ) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी पदवी किंवा समकक्ष पात्रता.
 • स्टेनोग्राफर – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास पास किंवा समकक्ष.
 • ड्रायव्हर – मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास पात्रता आणि विहित सरकारकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग परवाना.
 • सहाय्यक कर्मचारी – मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय.

Age Limit (वय) :

 • सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट ३५ वर्षे.
 • प्रोग्राम सहाय्यक (लॅब तंत्रज्ञ) ३० वर्षे.
 • स्टेनोग्राफर १८ ते २७ वर्षे.
 • ड्रायव्हर १८ ते २७ वर्षे.
 • सहाय्यक कर्मचारी १८ ते २५ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • जळगाव.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

 • मा. सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल., ता. रावेर, जि.जळगाव, महाराष्ट्र ४२५५०४.
 • Hon. Secretary, Satpuda Vikas Mandal, Pal., Tal-Raver, Dist-Jalgaon, Maharashtra 425504.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ जुलै २०२१Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner