कृषि विज्ञान केंद्र पालघर येथे भरती.

2463

Krushi Vidnyan Kendra Palghar Recruitment 2021 Details

KVK Palghar Recruitment 2021: कृषि विज्ञान केंद्र पालघर येथे ०२ उमेदवारांची भरती, या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


KVK Jalna Recruitment 2020

KVK Palghar Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – ०१
  • स्टेनोग्राफर Gr. III – ०१

Qualification (शिक्षण) :

  • ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – डॉक्टरेट डिग्री, मास्टर डिग्री
  • स्टेनोग्राफर Gr. III – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन 12 वी पास किंवा समकक्ष बोर्ड

Age Limit (वय) :

  • ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावेत.
  • स्टेनोग्राफर Gr. III – 18-27 वर्षे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 27 वर्षांपेक्षा जास्त नसावेत. भारत सरकारच्या नियमांनुसार अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / पीडब्ल्यूडी / माजी सैनिकांसाठी भारत सरकारच्या नियमांनुसार आहे.

Pay Scale (वेतन):

  • ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – ३७,४०० ते ६७,००० /- रुपये
  • स्टेनोग्राफर Gr. III – ५,२०० ते २०,२०० /- रुपये

Fees (फी) :

  • ५००/- रुपये (परत न करता येणारे)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पालघर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मा. सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर. एम. भट्ट हायस्कूल, कामगार मैदानाजवळ, गोखले लेन, परळ, मुंबई, ४०० ०१२

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०१ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner