(आज शेवटची तारीख) खादी आणि ग्राम उद्योग आयोग मुंबई भरती.

5109

KVIC Mumbai Recruitment 2021

KVIC Mumbai Recruitment 2021: खादी आणि ग्राम उद्योग आयोग मुंबई येथे १३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


KVIC Bharti 2020

KVIC Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १३

Post Name (पदाचे नाव):

  • सल्लागार
  • ज्येष्ठ सल्लागार

Qualification (शिक्षण) :

  • सल्लागार – फक्त शासकीय विभाग / पीएसयूमधून निवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त व्यक्ती
  • ज्येष्ठ सल्लागार – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सूचीबद्ध केलेल्या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner