कृषि विभाग बुलढाणा येथे ०६ पदांसाठी भरती.

1238

Krushi Vibhag Buldhana Bharti 2021 Details

Krushi Vibhag Buldhana Bharti 2021: कृषि विभाग बुलढाणा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 06 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 फेब्रुवरी 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Krushi Vibhag Bharti 2021

Krushi Vibhag Buldhana Bharti 2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

  • संसाधन व्यक्ति (Resource Person)

Qualification (शिक्षण) :

  • खाद्य तंत्रज्ञान मध्ये पदविका / पदवी (संबंधित क्षेत्रात 03 ते 05 वर्षांचा अनुभव.)

Pay Scale (वेतन):

  • २०,००० / – रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • बुलढाणा

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय बुलढाणा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 1 फेब्रुवारी 2021
Krushi Vibhag Buldhana Bharti 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner