कृषि व पदुम विभाग, मुंबई भरती.

2576

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021 Details

Krushi and Padum Vibhag Recruitment 2021: कृषि व पदुम विभाग, मुंबई अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

  • कक्ष अधिकारी – 01
  • उच्च श्रेणी लघुलेख़क – 05

Qualification (शिक्षण) :

  • कक्ष अधिकारी – मंत्री मंडळ बैठकीचे / कामकाजाचे ज्ञान आवश्यक. (10 वर्षाचा मंत्रिलायीन कामकाजाचा अनुभव)
  • उच्च श्रेणी लघुलेख़क – लघुलेखन कामकाजाचे ज्ञान आवश्यक. (कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा.

Age Limit (वय) :

  • कमाल वयोमर्यादा 64 वर्षापर्यंत

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • कृषि व पदुम विभाग , 5 वा मजला , दालन क्र. 522 (विस्तार) , हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय , मुंबई – 400032

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 03 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner