कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई येथे भरती. (१ जुलै)

6650

Konkan Railway Navi Mumbai Bharti 2021

Konkan Railway Navi Mumbai Bharti 2021: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन (इमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Konkan Railway Recruitment 2021

Konkan Railway Navi Mumbai Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १२

Post Name (पदाचे नाव):

  • उप महाव्यवस्थापक – ०१
  • सहाय्यक लेखा अधिकारी – ०२
  • विभाग अधिकारी – ०२
  • लेखा सहाय्यक – ०७

Qualification (शिक्षण) :

  • उप महाव्यवस्थापक – सीएमए / सीए
  • सहाय्यक लेखा अधिकारी – सीएमए / सीए
  • विभाग अधिकारी – बी.कॉम
  • लेखा सहाय्यक – बी.कॉम

Age Limit (वय) :

  • उप महाव्यवस्थापक – ४५ वर्षा पेक्षा कमी.
  • सहाय्यक लेखा अधिकारी – ३५ वर्षा पेक्षा कमी.
  • विभाग अधिकारी – ४० वर्षा पेक्षा कमी.
  • लेखा सहाय्यक – ३५ वर्षा पेक्षा कमी.

Pay Scale (वेतन):

  • उप महाव्यवस्थापक – ९२,२००/- रुपये
  • सहाय्यक लेखा अधिकारी – ६५,६५०/- रुपये
  • विभाग अधिकारी – ५५,७००/- रुपये
  • लेखा सहाय्यक – ३४,२००/- रुपये

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (इमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी मुंबई (महाराष्ट्र)

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • helpdskrectcell@rcl.co.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०३ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner