कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत ७५ पदांसाठी भरती.

1738

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2020

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2020: कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 75 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर 28 ऑगस्ट 2020 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2020

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 75

Post Name (पदाचे नाव):

 • वैद्यकीय अधिकारी – 25 पदे
 • स्टाफ नर्स – 50 पदे

Qualification (शिक्षण) :

 • वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS/BHMS/BDS
 • स्टाफ नर्स – GNM /ANM

Pay Scale (वेतन):

 • वैद्यकीय अधिकारी –
  • MBBS – 50,000/-
  • BAMS – 30,000/-
  • BHMS – 30,000/
  • BDS – 30,000/
 • स्टाफ नर्स –
  • GNM – 20,000/-
  • ANM – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • कोल्हापूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क , सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 28 ऑगस्ट 2020Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.