केंद्रीय विद्यालय संगठन भरती.

963

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment 2021 Details

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment:  केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली अंतर्गत 27 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment 2021

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 27

Post Name (पदाचे नाव):

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti

Qualification (शिक्षण) :

  • PGT – minimum Post Graduation in 55% marks, / Ph.D/M.Phil/M.Ed
  • Librarian – Master Degree in Library Science
  • HM – Minimum Graduation with 55% marks

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline/ Online (Email)

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Joint Commissioner (Admn.), Kendriya Vidyalaya Sangathan, 18, Institutional Area, Shaheed Jeet Singh Marg, New Delhi – 110016
  • Email to- kvs.jcadmn@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15th January 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner