केंद्रीय विद्यालय भा.नौ.पो. शिवाजी, लोणावला अंतर्गत भरती.

1281

Kendriya Vidyalaya Lonavala Recruitment 2021 Details

Kendriya Vidyalaya Lonavala Recruitment 2021: केंद्रीय विद्यालय भा.नौ.पो. शिवाजी, लोणावला अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 व 24 मार्च 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Kendriya Vidyalaya Lonavala Recruitment 2021

Kendriya Vidyalaya Lonavala Recruitment2021

Post Name (पदाचे नाव):

  • पीजीटी
  • टीजीटी
  • प्राथमिक शिक्षक
  • क्रीडा प्रशिक्षक
  • संगणक शिक्षक
  • नर्स
  • शैक्षणिक समुपदेशक
  • योगा शिक्षक
  • डेटा एंट्री ऑपरेटर

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • लोणावला

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • केंद्रीय विद्यालय, भा. नौ. पो. शिवाजी, लोणावला

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
  • पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक : 23 मार्च 2021.
  • इतर पदांसाठी : 24 मार्च 2021.


Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner