केंद्रीय विद्यालय, चंद्रपूर अंतर्गत भरती.

1081

Kendriya Vidyalaya Chandrapur Recruitment 2021 Details

Kendriya Vidyalaya Chandrapur Recruitment 2021: केंद्रीय विद्यालय ऑर्डन फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 आणि 17 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Kendriya Vidyalaya Chandrapur Recruitment 2021

Kendriya Vidyalaya Chandrapur Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

 • P.R.T
 • Sports Coach
 • Yoga Teacher
 • P.G.T
 • T.G.T
 • Nurse
 • Counsellor
 • PGT(C.S.)/Computer Instructor
 • Data Entry Operator ( Clerk)

Qualification (शिक्षण) :

 • शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकते नुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.) (Refer PDF)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • चंद्रपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 16th and 17th March 2021
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner