कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती. (आज मुलाखत)

2250

Kalyan Dombivali Municipal Corporation Recruitment 2021 Details

KDMC Recruitment 2021: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 120 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


KDMC Recruitment 2021

KDMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 120

Post Name (पदाचे नाव):

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2021

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा किमान – 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा – खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षेमागासवर्गीय प्रवर्गासाठी -43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कल्याण 

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 30 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner