कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती.

2276

Kalyan Domvibali Municipal Corporation Recruitment 2020 Details

KDMC Recruitment 2020: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 05 उमेदवारांची भरती करीत आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 ऑक्टोबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


KDMC Recruitment 2020

Kalyan Domvibali Municipal Corporation Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 05

Post Name (पदाचे नाव):

  • बायोमेडिकल इंजिनिअर – 02 पदे
  • मानसोपचार तज्ञ – 01 पद
  • मानसोपचार समुपदेशक – 02 पदे

Qualification (शिक्षण) :

  • बायोमेडिकल इंजिनिअर – Degree Diploma in Biomedical Engineering
  • मानसोपचार तज्ञ – MD / DPM Psychiatrist
  • मानसोपचार समुपदेशक – MA Clinical Psychology

Age Limit (वय) :

  • किमान : 18 वर्षे
  • कमाल : खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे व मागासवर्गीयाकरिता 43 वर्षे .

Pay Scale (वेतन):

  • बायोमेडिकल इंजिनिअर – 40,000/-
  • मानसोपचार तज्ञ – 85,000/-
  • मानसोपचार समुपदेशक – 25,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कल्याण डोंबिवली

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :23 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner