कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे भरती.

3900

Kavayitri Bahinabai Chaudhari, North Maharashtra University Jalgaon Recruitment 2021.

Kavayitri Bahinabai Chaudhari, North Maharashtra University Jalgaon Recruitment 2021.: कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Kavayitri Bahinabai Chaudhari, North Maharashtra University Jalgaon Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : ५

Post Name (पदाचे नाव):

  • डीन – वाणिज्य व व्यवस्थापन शाखा
  • इनोव्हेशन, इनक्यूबेशन आणि लिंकेजेसचे संचालक
  • आजीवन शिक्षण व विस्तार संचालक
  • वित्त व लेखा अधिकारी
  • कुलसचिव

Qualification (शिक्षण) :

  • डीन – वाणिज्य व व्यवस्थापन शाखा – Ph.D.degree
  • इनोव्हेशन, इनक्यूबेशन आणि लिंकेजेसचे संचालक – प्राध्यापक / प्राचार्य, कमीतकमी 15 वर्षांचा अध्यापन अनुभव.
  • आजीवन शिक्षण व विस्तार संचालक – प्राध्यापक / मुख्याध्यापक, किमान अनुभव, पीएच.डी.
  • वित्त व लेखा अधिकारी – चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट, पाच वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव.
  • कुलसचिव – कोणत्याही वैधानिक विद्यापीठातून कमीतकमी 55% गुणांसह समकक्ष श्रेणी किंवा पदव्युत्तर पदवी.

Pay Scale (वेतन):

  • डीन – वाणिज्य व व्यवस्थापन शाखा – Academic Level १४, Entry pay Rs. १,४४,२००/-
  • इनोव्हेशन, इनक्यूबेशन आणि लिंकेजेसचे संचालक – Academic Level १४, Entry pay Rs. १,४४,२००/-
  • आजीवन शिक्षण व विस्तार संचालक- Academic Level १४, Entry pay Rs. १,४४,२००/-
  • वित्त व लेखा अधिकारी – Level -२९ Rs. १,३१,१०० – २,१६,६००/-
  • कुलसचिव – Level -२९ Rs. १,३१,१०० – २,१६,६००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • वित्त आणि लेखा अधिकारी, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner