कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये १००८ पदांसाठी मेगाभरती सुरु २०२०.

2646

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020 Details

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020: Kalyan Dombivli Mahanagarpalika is recruiting 1008 candidates. Eligible applicants to these posts can appear for a walk-in-interview which is conduct on 30th June and 1st July 2020 as per posts. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : १००८

Post Name (पदाचे नाव):

  1. वैद्यकीय अधिकारी (इंटेंसिव्हिस्ट / फिजिशियन) – ३०
  2. वैद्यकीय अधिकारी (सामान्य) – १२०
  3. आयुष वैद्यकीय अधिकारी – १२०
  4. स्टाफ नर्स – ५८८
  5. एक्स-रे तंत्रज्ञ – १४
  6. फार्मासिस्ट – १५
  7. ईसीजी तंत्रज्ञ – ०९
  8. लॅब टेक्निशियन – २४
  9. रुग्णालय व्यवस्थापक – ०८
  10. वार्ड बॉय – ८०

Qualification (शिक्षण) :

  1. वैद्यकीय अधिकारी (इंटेंसिव्हिस्ट / फिजिशियन) – MD / DNB Medicine / Anesthesia
  2. वैद्यकीय अधिकारी (सामान्य) – MBBS
  3. आयुष वैद्यकीय अधिकारी BAMS / BHMS / BUMS
  4. स्टाफ नर्स – GNM / B. Sc नर्सिंग
  5. एक्स-रे तंत्रज्ञ – एक्स-रे तंत्रज्ञ डिप्लोमा
  6. फार्मासिस्ट – डी.फार्म / बी.फार्म
  7. ईसीजी तंत्रज्ञ – ECG डिप्लोमा
  8. लॅब टेक्निशियन – बी.एससी डीएमएलटी
  9. हॉस्पिटल मैनेजरकोणतीही वैद्यकीय पदवी आणि एक वर्षाचा अनुभव
  10. वार्ड बॉय – १०वी पास आणि वार्ड बॉय म्हणून २ वर्षाचा अनुभव

Age Limit (वय) :

  • ३८ वर्ष (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्ष)

Pay Scale (वेतन):

  1. वैद्यकीय अधिकारी –रु २,५०,००० /
  2. वैद्यकीय अधिकारी (सामान्य) –रु ७५,०००/-
  3. आयुष वैद्यकीय अधिकारी रु ५०,००० रु/-
  4. स्टाफ नर्स –
    • स्टाफ नर्स -रु ३०,००० रु/-
    • ए.एनएम -रु २५,००० /-
    • नर्सिंग असिस्टंट -रु २०,०००/-
  5. एक्स-रे तंत्रज्ञ -रु २२,५०० /-
  6. फार्मासिस्ट – रु २२,५००/-
  7. ईसीजी तंत्रज्ञ – २२,५०० रु/-
  8. लॅब टेक्निशियन – रु २२,५००/-
  9. हॉस्पिटल मैनेजर –रु ३५,०००/-
  10. वार्ड बॉय – १८,००० रु/-

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कल्याण

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
    • दि. ३०/०६/२०२० (मंगळवार) अर्ज क्रमांक १ ते ९ मधील पदे
    • दि. १/७/२०२० (बुधवार) अर्ज क्रमांक १० मधील पद वार्ड बॉय

उमेद्वारांची नोंदणी आणि मूळ कागदपत्रे तपासणी

  • सकाळी ११.०० ते दुपारी १.३० पर्यंत

थेट मुलाखातिची वेळ

  • दूपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

Notification & Application Form (येथे जाहिरात आणि एप्लीकेशन फॉर्म बघा.)

Official Website (वेबसाईट)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

Whatsapp-Logo-Banner

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.