जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदभरती

2875

Collector and District Magistrate’s Office, Mumbai Recruitment 2021 Details

Jilladhikari Karyalaya Mumbai Recruitment 2021: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई शहर अंतर्गत 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Collector and District Magistrate’s Office, Mumbai Recruitment 2021

Collector and District Magistrate’s Office, Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 01

Post Name (पदाचे नाव):

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – 01

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन पदवी/ पद्व्युत्तर पदवी

Pay Scale (वेतन):

  • रु. 30,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई शहर , जुने जकात घर , शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई -400011

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner