सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती.

1963

Jilhadhikari Karyalay, Solapur Recruitment 2020

Jilhadhikari Karyalay, Solapur Recruitment: सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Jilhadhikari Karyalay, Solapur Recruitment 2020

Jilhadhikari Karyalay, Solapur Recruitment 2020

Post Name (पदाचे नाव):

  • तक्रार निवारण प्राधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • उमेद्वार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेद्वारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 20वर्षाचा अनुभव असावा.

Age Limit (वय) :

  • 66 वर्षापेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • प्रति बैठक रु.1000/- या दराने ( कमाल रु.20,000/- प्रति महिना या मर्यादेत)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सोलापूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, सोलापूर.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 26/08/2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 05/09/2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.