जिल्हा सेतू समिती यवतमाळ अंतर्गत भरती.

1561

Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2020 Details

Jilha Setu Samiti Recruitment : जिल्हा सेतू समिती यवतमाळ अंतर्गत 11 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23, 24,25, 27 नोव्हेंबर, 1, 2 & 3 डिसेंबर 2020(पदांनुसार) या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2020

Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 11

Post Name (पदाचे नाव):

  • केंद्र प्रशासक – 01
  • केस वर्कर – 02
  • पॅरा कायदेशीर कर्मचारी/ वकील – 01
  • समुपदेशक – 01
  • आयटी कर्मचारी – 01
  • बहुउद्देशीय कर्मचारी – 01
  • सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड – 04

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • गार्डन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
  • केंद्र प्रशासक – 23 नोव्हेंबर 2020
  • केस वर्कर – 24 नोव्हेंबर 2020
  • पॅरा कायदेशीर कर्मचारी/ वकील – 25 नोव्हेंबर 2020
  • समुपदेशक – 27 नोव्हेंबर 2020
  • आयटी कर्मचारी – 01 डिसेंबर 2020
  • बहुउद्देशीय कर्मचारी – 02 डिसेंबर 2020
  • सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड – 03 डिसेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner