जव्हार नगर परिषद अंतर्गत भरती.

752

Jawhar Nagar Parishad Recruitment 2020 Details

Jawhar Nagar Parishad Recruitment : जव्हार नगर परिषद अंतर्गत 04 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Jawhar Nagar Parishad Recruitment 2020

Jawhar Nagar Parishad Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 04

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 01 पद
  • आरोग्य सेविका – 01 पद
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 पद
  • शिपाई – 01 पद

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS
  • आरोग्य सेविका – ANM/GNM
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc, DMLT
  • शिपाई – 12th Pass

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जव्हार ,जि. पालघर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जव्हार नगर परिषद कार्यालय 

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :29/09/2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner