जाना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत भरती.

2567

Jana Small Finance Bank Ltd Recruitment 2021 Details

Jana Small Finance Bank Recruitment 2021: जाना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत 186 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06, 7, 8 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Jana Small Finance Bank Ltd Recruitment 2021

Jana Small Finance Bank Ltd Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 186

Post Name (पदाचे नाव):

  • Collection and Recovery Officer – 100
  • Sales Officer – 86

Qualification (शिक्षण) :

  • Collection and Recovery Officer – 10th Pass (1+ year Experience in to micro finance)
  • Sales Officer – 10+2 Pass (1+ year Experience in to micro finance)

Age Limit (वय) :

  • Age – 24 to 31 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • At the address of the respective branch given (Refer PDF)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 6th,7th and 8th April 2021. Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner