Jalgaon Rojgar Melava 2022

549

Jalgaon Rojgar Melava 2022

Jalgaon Job Fairs 2022: पंडित दिनदयाल उपाध्याय जळगाव रोजगार मेळावा २३ ते २४ फेब्रुवारी २०२ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा जळगाव विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दत – रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – जळगाव.
  • मेळाव्याची तारीख – २३ ते २४ फेब्रुवारी.

Jalgaon Rojgar Melava 2022

Jalgaon Rojgar Melava

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २३ फेब्रुवारी २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ फेब्रुवारी २०२२