(१० वी) आयकर विभाग मुंबई येथे भरती. (२५ ऑगस्ट)

33590

ITD Mumbai Bharti 2021

ITD Mumbai Recruitment 2021: आयकर विभाग मुंबई येथे १५५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ITD Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १५५

Post Name (पदाचे नाव):

  • आयकर निरीक्षक Inspector of Income Tax
  • कर सहाय्यक Tax Assistant
  • मल्टी टास्किंग स्टाफ Multi Tasking Staff

Qualification (शिक्षण) :

  • आयकर निरीक्षक – पदवी
  • कर सहाय्यक – पदवी आणि डेटा एंट्री गती प्रति तास ८०००
  • मल्टी टास्किंग स्टाफ१० वी किंवा समकक्ष

Age Limit (वय) :

  • १८ ते २५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • आयकर निरीक्षक – ४४,९००/- ते १,४२,४००/-
  • कर सहाय्यक – २५,५००/- ते ८१,१००/-
  • मल्टी टास्किंग स्टाफ – १८,०००/- ते ५६,९००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ ऑगस्ट २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner