IREL इंडिया लि. मुंबई येथे भरती. (२१ जून)

3759

IREL Mumbai Recruitment 2021 Details

IREL Mumbai Recruitment 2021: IREL इंडिया लि. मुंबई येथे ०७ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IREL Ltd Mumbai Recruitment 2021

IREL Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • मुख्य व्यवस्थापक – ०१
  • व्यवस्थापक (कायदा) – ०१
  • व्यवस्थापक (सुरक्षा) – ०३
  • उपमहाव्यवस्थापक – ०२

Qualification (शिक्षण) :

  • मुख्य व्यवस्थापक – अभियांत्रिकी पदवीधर
  • व्यवस्थापक (कायदा) – लॉ मध्ये पदवीधर
  • व्यवस्थापक (सुरक्षा) – पदवीधर
  • उपमहाव्यवस्थापक – कोणत्याही विषयात पदवीधर

Age Limit (वय) :

  • ४२ वर्षा पेक्षा कमी असावे.

Pay Scale (वेतन):

  • मुख्य व्यवस्थापक – २०.४४ लाख प्रति वर्ष
  • व्यवस्थापक (कायदा) – १५.३३ लाख प्रति वर्ष
  • व्यवस्थापक (सुरक्षा) – १५.३३ लाख प्रति वर्ष
  • उपमहाव्यवस्थापक – २२.९९ लाख प्रति वर्ष

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • डीजीएम (कार्मिक), आयआरईएल लिमिटेड, प्लॉट क्रमांक १२०७, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२८

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २४ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner