इकरा डी.एड कॉलेज जळगाव येथे भरती.

547

Iqra D.Ed College Jalgaon Recruitment 2020 Details

Iqra D.Ed College Recruitment 2020: इकरा डी.एड कॉलेज जळगाव येथे 08 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Iqra D.Ed College Jalgaon Recruitment 2020

Iqra D.Ed College Jalgaon Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 08

Post Name (पदाचे नाव):

 • Jr. leacher full Time
  • English – 1
  • science / Math – 1
  • Physical Edu.- 1
  • Art and crafts – 1
  • Clerk – 1
  • Librarian- 1
 • Watchmen – 2

Qualification (शिक्षण) :

 • English – M.A M.Ed / B.Ed.
 • science / Math – M.Sc. M.Ed / B.Ed
 • Physical Edu.- M.P. Ed
 • Art and crafts – M.F.A / JD Arts
 • Clerk – B. Com / B.A
 • Librarian- B. Lib / D.Lib.
 • Watchmen – 10th Pass

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • जळगाव

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • H.J. Theme College of Arts and Sciences, Mehrun, Jalgaon.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 21 सप्टेंबर 2020 Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner