मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा येथे भरती.

377

The Institute of Psychiatry and Human Behaviour Goa Recruitment 2020 Details

IPHB Goa Recruitment 2020:मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा 04 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IPHB Goa Recruitment 2020

IPHB Goa Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 04

Post Name (पदाचे नाव):

  • सीनियर रेसिडंन्ट – 04

Qualification (शिक्षण) :

  • सीनियर रेसिडंन्ट – MBBS Degree

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे

Pay Scale (वेतन):

  • सीनियर रेसिडंन्ट
    • १ (प्रथम वर्ष रु.६७,७००/)
    • २ (व्दितीय वर्ष रु.६९,७००/-
    • ३ (तिसरे वर्ष रु.७१,८०००/-)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • बांबोली ,गोवा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • संचालक /डीन यांचा चेंबर मध्ये मानसोपचार व मानवी वर्तन संस्था बांबोली, गोवा – (वेळ संध्या ०३.०० वाजता )

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 27 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.