Indian Security Press Nashik Bharti 2021 | Apply Online

9377

Indian Security Press Nashik Bharti 2021

Indian Security Press Nashik Bharti 2021: इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ०४ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Security Press Nashik Bharti 2021

Indian Security Press Nashik Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

  • सचिवालय सहाय्यक / Secretarial Assistant
  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक / Jr. Office Assistant

Qualification (शिक्षण) :

  • सचिवालय सहाय्यक – पदवी / स्टेनोग्राफी ८० श.प्र.मी. आणि टायपिंग ४० श.प्र.मी. / संगणक ज्ञान
  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – पदवी / टंकलेखन ४० श.प्र.मी. / हिंदी ४० श.प्र.मी. / संगणक ज्ञान

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त २८ वर्षा पर्यंत.

Pay Scale (वेतन):

  • २१,५४०/- रु. ते ८५,५७०/- रु.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी दिल्ली

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)





Vartman naukri Telegram Banner