भारतीय नौदल येथे भरती. (३० जुलै)

5134

Indian Navy Bharti 2021

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदल येथे ४० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Navy Recruitment 2021

Indian Navy Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४०

Post Name (पदाचे नाव):

  • एसएससी इलेक्ट्रिकल शाखा SSC Electrical Branch [General Service (GS)]

Qualification (शिक्षण) :

  • बीई / बीटेक मध्ये पुढीलपैकी कोणत्याही स्ट्रीम्स मध्ये किमान ६०% गुण. (i) इलेक्ट्रिकल (ii) इलेक्ट्रॉनिक्स (iii) टेल कम्युनिकेशन (iv) पॉवर अभियांत्रिकी (vi) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स (vii) इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन (viii) इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल (ix) इंस्ट्रुमेंटेशन (x) अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (एईसी) (एक्सआय) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स.

Age Limit (वय) :

  • २ जानेवारी १९९७ ते १ जुलै २००२ दरम्यान जन्मलेले उमेदवार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन..

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १६ जुलै २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner