Indian Coast Guard Recruitment 2020 Details
Indian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दल 50 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची तारीख 07 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Indian Coast Guard Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 50
Post Name (पदाचे नाव):
- Navik (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 Batch – 50 posts.
Qualification (शिक्षण) :
- 10th Class with 50% marks in aggregate from a board of Education recognized by Central / State Government
Age Limit (वय) :
- 18 to 22 years as on 01 Apr 2021 (age relaxation of 5 years for SC/ST and 3 years for OBC candidates).
Pay Scale (वेतन):
- Starting Basic Pay Scale for Navik (DB) is 21700/- (Pay Level-3) plus Dearness Allowance and other allowances based on nature of duty/place of posting as per the regulation enforced time-to-time.
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ONLINE
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 30 November 2020
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 07 December 2020