भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भरती.

4324

Indian Coast Guard Recruitment 2021 Details

Indian Coast Guard Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 05 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Indian Coast Guard Recruitment 2021

Indian Coast Guard Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 05

Post Name (पदाचे नाव):

  • सफाईवाला (Sweeper) – 05

Qualification (शिक्षण) :

  • 10वी पास , आयटीआय किंवा समकक्ष

Age Limit (वय) :

  • 18 ते 25 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • अध्यक्ष, (ईएफ भर्ती मंडळ), इंडियन कोस्ट गार्ड एअर स्टेशन, विमानतळ रोड, नानी दमण, दमण – 396210

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner