भारतीय तटरक्षक दल येथे भरती. (२ जुलै ते १६ जुलै)

13612

Indian Coast Guard Recruitment 2021.

Indian Coast Guard Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दल येथे ३५० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Coast Guard Recruitment 2021

Indian Coast Guard Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ३५०

Post Name (पदाचे नाव):

 • नावीक (सामान्य कर्तव्य) Navik(General Duty)
 • नवीक (देशांतर्गत शाखा) Navik (Domestic Branch)
 • यांत्रिक (मेकॅनिकल) Yantrik (Mechanical)
 • यांत्रिक (इलेक्ट्रिकल) Yantrik (Electrical)
 • यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) Yantrik (Electronics)

Qualification (शिक्षण) :

 • नावीक (सामान्य कर्तव्य) – मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र सह १२वी उत्तीर्ण
 • नवीक (देशांतर्गत शाखा) – मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून १०वी उत्तीर्ण
 • यांत्रिक (मेकॅनिकल) – मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून १०वी उत्तीर्ण आणि ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कौन्सिल (एआयसीटीई) ने मान्यता दिलेल्या इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका.
 • यांत्रिक (इलेक्ट्रिकल) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून १०वी उत्तीर्ण आणि ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कौन्सिल (एआयसीटीई) ने मान्यता दिलेल्या इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका.
 • यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून १०वी उत्तीर्ण आणि ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कौन्सिल (एआयसीटीई) ने मान्यता दिलेल्या इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका.

Age Limit (वय) :

 • कमीतकमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २२ वर्षे. आणि age relaxation नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

 • २१,७००/- ते ४७,६००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • संपूर्ण भारत.

Application Fee (अर्जाची फी) :

 • SC आणि ST वगळता रू.२५०/-

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०२ जुलै २०२१
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ जुलै २०२१
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner