भारतीय सैन्य भरती २०२१. (१५ सप्टेंबर)

6546

Indian Army TGC Recruitment 2021

Indian Army TGC Recruitment 2021: भारतीय सैन्य येथे ४० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Army Recruitment Rally 2021

Indian Army TGC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४०

Post Name (पदाचे नाव):

  • नागरी/ इमारत बांधकाम तंत्रज्ञान
  • आर्किटेक्चर
  • मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
  • संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ संगणक तंत्रज्ञान/ एम. संगणक विज्ञान
  • माहिती तंत्रज्ञान
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार
  • दूरसंचार
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण
  • सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोवेव्ह
  • एरोनॉटिकल/ एरोस्पेस
  • एविओनिक्स
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन
  • फायबर ऑप्टिक्स
  • उत्पादन
  • औद्योगिक/ औद्योगिक/ उत्पादन/ औद्योगिक इंजीनियरिंग आणि एमजीटी
  • कार्यशाळा तंत्रज्ञान

Qualification (शिक्षण) :

  • संबंधित विषयातील इंजिनीरिंग पदवी किंवा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

Age Limit (वय) :

  • १ जानेवारी २०२२ रोजी २० ते २७ वर्षे (२ जानेवारी १९९५ आणि १ जानेवारी २००२ या मधील जन्मलेले उमेदवार )

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner