इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम २०२१. (१५ जुलै)

9488

Indian Army Recruitment 2021.

Indian Army Recruitment 2021: इंडियन आर्मी येथे ५५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Army Recruitment 2021

Indian Army Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ५५

Post Name (पदाचे नाव):

  • एनसीसी विशेष प्रवेश (पुरुष) NCC Special Entry (Men)
  • एनसीसी विशेष प्रवेश (महिला) NCC Special Entry (Female)

Qualification (शिक्षण) :

  • ५०% गुणांसह पदवीधर.
  • एनसीसीची प्रमाणपत्र परीक्षा ग्रेडिंग ‘सी’ मध्ये किमान ‘बी’ श्रेणी मिळाली असावी.
  • एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र.

Age Limit (वय) :

  • १९ ते २५ वर्षे ( २ जुलै १९९६ ते १ जुलै २००२ दर्मयांमधील जन्मलेले उमेदवार पात्र असतील.)

Pay Scale (वेतन):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १६ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner