भारतीय सेना मध्ये ९० पदांसाठी भरती.

2500

Indian Army Recruitment 2020

Indian Army Recruitment 2020: भारतीय सेना 90 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Indian Army Recruitment 2020

Indian Army Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 90

Post Name (पदाचे नाव):

  • Technical Entry Scheme 44 Course – 90 Vacancies

Qualification (शिक्षण) :

  • candidates who have passed 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 70% marks in Physics, Chemistry and Mathematics

Age Limit (वय) :

  • 16½ years and above 19½ year
  • the candidate should not be born before 02 Jul 2001 and not after 01 Jul 2004 (both days inclusive).

Pay Scale (वेतन):

  • As per rules.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 10 August 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 9th September 2020.
Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.