भारतीय सैन्यदल अंतर्गत “10वी, 12वी, ITI” 625 विविध पदांची नवीन भरती जाहीर | Indian Army Bharti 2025

Indian Army Bharti 2025

Indian Army Bharti 2025: भारतीय सैन्यदल अंतर्गत 625 विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Indian Army Bharti 2025 : Indian Army Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Total Post (एकून पदे) : 625

Post Name (पदाचे नाव):

  • EME गट C – विविध पदे

Qualification (शिक्षण) :

  • 10वी पास, 12वी पास, ITI, डिप्लोमा, डिग्री.

Age Limit (वय) :

  • फायर इंजिन ड्रायव्हर: 18 ते 30 वर्षे
  • उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • शासनाच्या नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवरच अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील. ‘Officer Entry Appln/Login’ वर क्लिक करा आणि नंतर ‘नोंदणी’ (नोंदणी आवश्यक नाही, www.joinindianarmy.nic.in वर आधीच नोंदणीकृत असल्यास) वर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारतभर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 28 डिसेंबर 2025
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 17 जानेवारी 2025

Demo




Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts