Indian Army ARO Recruitment 2020: भारतीय सेना भरती 2020.

2933

Indian Army ARO Recruitment 2020 Details

Indian Army ARO Recruitment 2020: Indian Army is recruiting for Soldier, soldier clerk and Technician soldier. Last date to apply for this following application is 14-08-2020. For more information regarding Indian Army ARO Recruitment 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this Indian Army Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


Indian Army ARO Recruitment 2020

भारतीय सेना भरती 2020

Post Name (पदाचे नाव):

  • सैनिक
  • तांत्रिक सैनिक
  • सैनिक लिपिक
  • सैनिक ट्रेडस्मैन (लाकुड काम, टेलर, सपोर्ट स्टाफ)
  • सैनिक ट्रेडस्मैन ( हाउस कीपर, मेस कीपर)

Qualification (शिक्षण) :

  • सैनिक – ४५% गुनांसह १० वी पास
  • तांत्रिक सैनिक – सायन्स आणि फिझिक्स विशायांसह १२ वी पास
  • सैनिक लिपिक – आर्ट्स, कोमर्स आणि सायन्स या पैकी कोणत्याही विषयात १२ वी पास
  • सैनिक ट्रेडस्मैन (लाकुड काम, टेलर, सपोर्ट स्टाफ) १० वी पास
  • सैनिक ट्रेडस्मैन ( हाउस कीपर, मेस कीपर) – ८ वी पास

Age Limit (वय) :

  • सैनिक१७.५ ते २१ वर्ष
  • तांत्रिक सैनिक – १७.५ ते २३ वर्ष
  • सैनिक लिपिक – १७.५ ते २३ वर्ष
  • सैनिक ट्रेडस्मैन (लाकुड काम, टेलर, सपोर्ट स्टाफ) – १७.५ ते २३ वर्ष
  • सैनिक ट्रेडस्मैन ( हाउस कीपर, मेस कीपर) – १७.५ ते २३ वर्ष

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जयपुर

पात्रता

  • सैनिक – ऊँची १७० सेमी / वजन ५० किलो / छाती ७७ सेमी (+५ फुलउन)
  • तांत्रिक सैनिक – ऊँची १७० सेमी / वजन ५० किलो / छाती ७७ सेमी (+५ फुलउन)
  • सैनिक लिपिक – ऊँची १६२ सेमी / वजन ५० किलो / छाती ७७ सेमी (+५ फुलउन)
  • सैनिक ट्रेडस्मैन (लाकुड काम, टेलर, सपोर्ट स्टाफ) – ऊँची १७० सेमी / वजन ४८ किलो / छाती ७६ सेमी (+५ फुलउन)
  • सैनिक ट्रेडस्मैन ( हाउस कीपर, मेस कीपर) – ऊँची १७० सेमी / वजन ४८ किलो / छाती ७६ सेमी (+५ फुलउन)

अर्ज कसा कराल?

  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा.
  • फॉर्म भारतांना सोबत पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर ची सॉफ्ट कॉपी असने आवश्यक आहे.
  • फॉर्म भरून झाल्या नंतर एप्लीकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायचे विसरु नका.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) :30th Jun 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 14th-Aug-2020

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


महत्वाच्या सुचना

  • २४ ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२० मध्ये कधीही होइल.
  • कोविडच्या प्रादुर्भावामुळे भर्तिचि तारिख आणि जागा नंतर सांगन्यात येइल.
  • ऑनलाइन अर्ज भरने आवश्यक आहे, अर्ज भरने ३० जुन २०२० ते १४ ऑगस्ट पर्यंत सुरु राहिल.
  • प्रवेशपत्र तुम्हि दिलेल्या मेल-आयडि वर भरतीच्या १५ दिवस आधी पाठविन्यात येइल.
  • प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेत भरतीसाठी उपस्थीत राहावे.
  • जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर भरतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.