भारतीय हवाई दल येथे भरती.

11873

Indian Air Force Bharti 2021

Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दल येथे ८८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Air Force Recruitment 2021

Indian Air Force Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८८

Post Name (पदाचे नाव):

  • कूक
  • मेस स्टाफ
  • मल्टी टास्किंग स्टाफ
  • हिंदी टायपिस्ट
  • हाऊस कीपिंग स्टाफ
  • लोअर डिव्हीजन
  • कारकून
  • स्टोअर कीपर
  • कारपेंटर
  • पेंटर
  • सुप्ट
  • ड्राइवर

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून १०वी/१२वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
  • टायपिंग
  • आयटीआय
  • पदवीधर
  • अधिक महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • १८ ते २५ वर्षे.
  • वयाची सूट नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner