IIPS मुंबई येथे भरती.

2239

IIPS Recruitment 2021 Details

IIPS Recruitment 2021: IIPS मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 08 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IIPS Recruitment 2021

IIPS Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 08

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ संशोधन अधिकारी – 01
  • संशोधन अधिकारी – 01
  • फील्ड अन्वेषक – 06

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ संशोधन अधिकारी – PhD / M.Phil
  • संशोधन अधिकारी – M.Phil
  • फील्ड अन्वेषक – Ba / B.Sc

Pay Scale (वेतन):

  • Rs. 15,000 Per Month + 3,000 For travel expenses.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • महाराष्ट्रा

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – 400088

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 2 फेब्रुवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner