आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती.

685

IIPS Recruitment 2021 Details

IIPS Recruitment 2021: आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 13 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी मुलाखतीची तारीख ०१ & ०२ फेब्रुवरी २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IIPS Recruitment 2021

IIPS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १३

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ संशोधन अधिकारी: ०१
  • संशोधन अधिकारी: ०१
  • फील्ड अन्वेषक : ०६

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ संशोधन अधिकारी: पीएच.डी / एम.फिल लोकसंख्या विज्ञान / सामाजिक विज्ञान / सांख्यिकी / गणित
  • संशोधन अधिकारी: एम.फिल लोकसंख्या विज्ञान / सामाजिक विज्ञान / सांख्यिकी / गणित
  • फील्ड अन्वेषक : बीए / बी.एससी लोकसंख्या विज्ञान / सामाजिक विज्ञान / सांख्यिकी / गणित

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ संशोधन अधिकारी: ६०,०००/- रुपए
  • संशोधन अधिकारी: ३०,०००/- रुपए
  • फील्ड अन्वेषक : १५,०००/- रुपए

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आयआयपीएस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – 400 088

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :०१ & ०२ फेब्रुवरी २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner