इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई येथे भरती.

1098

IIP Recruitment 2021 Details

IIP Recruitment 2021: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 03 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2021 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IIP Mumbai Recruitment 2021

IIP Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • ज्युनियर फेलो – 01
  • जेष्ठ फेलो – 02

Qualification (शिक्षण) :

  • ज्युनियर फेलो – प्रथम श्रेणी मास्टर किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. (M.Tech)
  • जेष्ठ फेलो – प्रथम श्रेणी मास्टर किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई 

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • सहाय्यक संचालक (सामान्य प्रशासन व आयटी), IIP, प्लॉट ई -2, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 26 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner