इंटर नेशनल फयानान्शियल सर्व्हिसेस सेंटर एथोरिटी येथे ५१ पदांसाठी भरती.

1442

International Financial Services Center Authority Recruitment 2020 Details

IFSCA Recruitment 2020: इंटर नेशनल फयानान्शियल सर्व्हिसेस सेंटर एथोरिटी 51 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर & 7 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IFSCA Recruitment 2020

IFSCA Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 51

Post Name (पदाचे नाव):

  • एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर – 02
  • चीफ जनरल मॅनेजरर (ऑफिसर ग्रेट ऍफ़ ) – 04
  • जनरल मॅनेजर (ऑफिसर ग्रेट इ ) – 06
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑफिसर ग्रेट डी ) – 07
  • असिस्टेंट जनरल मॅनेजर (ऑफिसर ग्रेट सी ) – 10
  • मॅनेजर (ऑफिसर ग्रेट बी ) – 12
  • असिस्टेंट मॅनेजर (ऑफिसर ग्रेट ए ) – 10

Qualification (शिक्षण) :

  • एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर –
  • चीफ जनरल मनेजर (ऑफिसर ग्रेट ऍफ़ ) –
  • जनरल मनेजर (ऑफिसर ग्रेट इ ) –
  • डेप्युटी जनरल मनेजर (ऑफिसर ग्रेट डी ) –
  • असिस्टेंट जनरल मनेजर (ऑफिसर ग्रेट सी ) –
  • मॅनेजर (ऑफिसर ग्रेट बी ) –
  • असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर ग्रेट ए ) – यु.पी.एस.सी.ने आयोजित केलेल्य सिव्हिल एक्झामिनेशन – 2019 याची मुलाखत दिलेले उमेदवार

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • इंटर नेशनल फयानान्शियल सर्व्हिसेस सेंटर एथोरिटी

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
    • इतर पदाकरिता : 7 ऑक्टोबर 2020
    • असिस्टंट मॅनेजर : 30 सप्टेंबर 2020




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner