आयडीबीआय बँक अंतर्गत १५७० पदांसाठी मेगाभरती. (२२ ऑगस्ट)

19729

IDBI Bank Bharti 2021

IDBI Bank Bharti 2021: आयडीबीआय बँक अंतर्गत १५७० पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ आणि २२ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IDBI Bank Bharti 2021

IDBI Bank Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १५७०

Post Name (पदाचे नाव):

  • अधिकारी (Executive) – ९२०
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – ६५०

Qualification (शिक्षण) :

  • अधिकारी (Executive) – किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – कोणतेही पदवीधर

Age Limit (वय) :

  • अधिकारी (Executive) – २० ते २५ वर्षे (OBC साठी +३ वर्षे आणि SC/ST/EXSM/pwd साठी +५ वर्षे)
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – २१ ते २८ वर्षे (OBC साठी +३ वर्षे आणि SC/ST साठी +५ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  • अधिकारी (Executive) – रु. २९,०००/- ते रु. ३४,०००/-
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – रु. ३६,०००/- ते रु. ६३,८४०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Application Fees (अर्ज फी) :

  • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी २००/- रुपये
  • इतर सर्वांसाठी १,०००/- रुपये

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
    • अधिकारी (Executive) – १८ ऑगस्ट २०२१
    • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – २२ ऑगस्ट २०२१





Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner