[IB] इंटेलिजेंस ब्युरो येथे भरती. (३ ऑगस्ट)

6744

IB Recruitment 2021.

IB Recruitment 2021: इंटेलिजेंस ब्युरो येथे ०५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Intelligence Bureau Bharti Result

IB Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • डेप्युटी डायरेक्टर (Deputy Director)
  • अतिरिक्त उपसंचालक (Additional Deputy director)

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव आवश्यक.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ५६ वर्ष.

Pay Scale (वेतन):

  • डेप्युटी डायरेक्टर – १,३१,१००/- ते २,१६,६००/-
  • अतिरिक्त उपसंचालक – १,२३,१००/- ते २,१५,९००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, ३५ एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – ११००२१.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०३ ऑगस्ट २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner