IB Recruitment 2021 | इंटेलिजन्स ब्युरो भरती.

19701

IB Recruitment 2021

IB Recruitment 2021 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ५२७ पदांसाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IB Recruitment

इंटेलिजन्स ब्युरो भरती.

Total Post (एकून पदे) : ५२७

Post Name (पदाचे नाव):

  1. उपसंचालक – ०२
  2. उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी१०
  3. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – १६८
  4. वरिष्ठ संशोधन अधिकारी – ०२
  5. संशोधन सहाय्यक – ०२
  6. वरिष्ठ परदेशी भाषा सल्लागार – ०१
  7. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – लँग – ०२
  8. सहाय्यक. केंद्रीय गुप्तचर अधिकारी – Exe- १५४
  9. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – १३
  10. वैयक्तिक सहाय्य – ०२
  11. अकाउंट ऑफिसर – ०३
  12. अकाउंटंट – २४
  13. सुरक्षा अधिकारी – ०८
  14. सहाय्यक सुरक्षा अधिकारी – २२
  15. महिला स्टाफ नर्स – ०१
  16. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – ५२
  17. सुरक्षा सहाय्यक – २०
  18. काळजीवाहू – ०५
  19. हलवाई कम कुक११
  20. MTS – २४
  21. ग्रंथालय परिचर – ०१

Qualification (शिक्षण) :

  • उपसंचालक
  • उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी
  • पोस्ट क्रमांक ०३ ते ०६ – संबंधित पदा नुसार शिक्षण
  • सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – लँग – ०१ /०२ वर्षांचा अनुभव असलेली बॅचलर पदवी
  • पोस्ट क्रमांक ०८ ते २१ – संबंधित पदा नुसार शिक्षण

Pay Scale (वेतन):

  • १८,०००/- रु. ते १,७७,५००/- रु.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भरात भर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • संयुक्त उपसंचालक / जी, गुप्तचर ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – २१

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ ऑक्टोबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner