हेड क्वार्टर नॉर्थान कमांड ड्रायव्हर, फायरमॅन, मेकॅनिक, आणि सुतार भरती. (११ जून)

10875

HQ Northern Command Recruitment 2021 Details

HQ Northern Command Recruitment 2021: हेड क्वार्टर नॉर्थान कमांड येथे ४२ ड्रायव्हर, फायरमॅन, मेकॅनिक, आणि सुतार पदासाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


HQ Northern Command Recruitment 2021

HQ Northern Command Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४२

Post Name (पदाचे नाव):

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – २७
  • वाहन मेकॅनिक – ०१
  • फायरमन – ०३
  • मजूर – १०
  • सुतार – ०१

Qualification (शिक्षण) :

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – मॅट्रिक आणि जड वाहनांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे
  • वाहन मेकॅनिक – मॅट्रिक आणि किमान ०१ वर्षांचा अनुभव
  • फायरमन – मॅट्रिक आणि इतर तपशीलांसाठी पीडीएफ पहा
  • मजूर – मॅट्रिक किंवा त्याचे समकक्ष
  • सुतार – मॅट्रिक आणि सुतारकामांचे ज्ञान

Age Limit (वय) :

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – १८ ते २७ वर्षे
  • वाहन मेकॅनिक – १८ ते २५ वर्षे
  • फायरमन – १८ ते २५ वर्षे
  • मजूर – १८ ते २५ वर्षे
  • सुतार – १८ ते २५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – १९,९००/- रु ते ४५,७००/- रु
  • वाहन मेकॅनिक – १९,९००/- रु ते ४५,७००/- रु
  • फायरमन – १९,९००/- रु ते ४५,७००/- रु
  • मजूर – १८,०००/- रु ते ४१,१००/- रु
  • सुतार – १९,९००/- रु ते ४५,७००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • रिसेप्शन सेंटर (रिक्रूटमेंट सेल), ५४७१ एएससी बटालियन (एमटी), बार्लाणी मंदिर जवळ एसडी कॉलेज, पठाणकेट कॅंट, पंजाब – १४५ ००१

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner