Happy Birthday Wishes In Marathi 2022 | वाढदिवसाच्या शुभेच्छा

3024

Happy Birthday Wishes In Marathi 2022

Happy Birthday Wishes In Marathi 2022 | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes In Marathi | Happy Birthday Wishes In Marathi 2022

Happy Birthday Wishes In Marathi 2022

ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि ह्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकाक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हि इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi 2022

तू फक्त माझी BEST FRIEND म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
HAPPY BRITHDAY DEAR BESTIE


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना भर येऊ दे
तुमच्या इच्छा , तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !


सुख , समृद्धी , समाधान ,दीर्घायुष्य , आरोग्य लाभो तुला
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा


उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुंगध देवो
आणि परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा


शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मनाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा


आपणास शिवनेरीची श्रीमंती ,रायगडाची भव्यता ,
पुरंदराची दिव्यता ,सिंहगडाची शौर्यता आणि सहयाद्रीच्या उंची लाभो ,
हीच शिवचरणी प्रार्थना
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो


वाढदिवस अभीष्टचिंतनाच्या
आपणांस
[ उदंड आयुष्याच्या अनंत शिवशुभेच्छा
आई जगदंब तुम्हाला उदंड आयुष्य देवो ]


Happy Birthday Wishes In Marathi 2022

प्रत्येक वाढदिवस गणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो
तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी आणि ऐश्र्वय संपंन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !


झेप अशी घ्या कि पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला कि पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा कि सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा कि काळही पाहत राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सार यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुंगध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा एक क्षण हा सण होऊ दे हीच सदीच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

लखलखते तारे, सळसळते वारे , फुलणारी फुले , इंद्रधनुष्याची झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा


शास्वत शुभेच्छांचा माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सार नश्वर आहे
म्हणून वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा


तुला तुझ्या या आयुष्यात सुख , आनंद व यश लाभो ,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो ,
त्याचा सुंगध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो ,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ,
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सूर्य घेऊन आला प्रकाश , चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा , तुझा जन्मदिवस आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नाची चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा


मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
कि वाटत
आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा दयायला झाला लेट
पण
थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्यामध्ये बरीच मानस भेटतात
काही चांगले , तर काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी हि असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे एवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
HAPPY BRITHDAY JIVALAG MITRA
जिवाभावाच्या मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त उंदड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


काही मानस स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशी माणसांपैकी एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच , तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याच्या आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

दोस्ती कभी बडी
नाही होती
निभानेवाला हमेशा
बडे होते है पाटील
आपणास वाढदिवसाच्या
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा


काळजाचा ठोका म्हणा किंवा शरीरातील प्राण
असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भाऊंचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणारच
भाऊ नि राडा एवढा केलाय कि भाऊंच्या बर्थडे ला चर्चा कमी पण मोर्चाचं निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख
शुभेच्छा
HAPPY BRITHDAY भावा


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणाचा उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवा गंध , नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखानी , नव्या वैभवानी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

माझ्या हाताची बाकीची बोटे त्या बोटाकडे पाहून जळतात ,
ज्या बोटाला पकडून माझी मुलगी चालत असते
HAPPY BRITHDAY PRINSES DAUGHTER
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ डे
मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमचं विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
यशस्वी हो , औक्षवंन्त हो
अनेक आशिर्वादासह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा


माझ्या लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


करोडो के बस्ती में
एक दिलदार स्ती है
HAPPY BRITHDAY BRO


दादा
या जन्मदिनी
आपणास दीर्घायुष्याचा अनंत
शुभेच्छा


आमचे लाडके भाऊ XYZ
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
XYZ गावाची शान
हजारो हँडसम , उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेलं
मित्रासाठी कायपण , कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र XYZ या ना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एक मनमिळाऊ आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes In Marathi 2022

कितीही रागावले तरी समजून घेतले मला ,
रुसले कधी तर जवळ घेतले मला ,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा ,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा


तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्याच्या मैफलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते ,
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि ,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे
वाढदिवसाच्या हॅप्पी पप्पी शुभेच्छा


तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , स्वीटहार्ट
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझी भेट होणे हि माझ्या आयुष्यातील सर्वात
आश्र्चयकारक गोष्ट आहे ! लव्ह यु
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड़ प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही गुलाब आहात जो भागांमध्ये बहरत नाही ,
आसामच्या देवदूतांनाही तुमचा अभिमान आहे ,
आनंद माझ्यासाठी मौल्यवान आहे ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


उडायचं कस आणि ,
रडून झाल्यावर बहिणीला हसायचं कस ,
हे फक्त भावलाच जमत


प्रेमाचे तर माहित नाही , पण तू माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस , मनातले
दुःख कधी समजून नाही दिलेस , पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस
वाढदिवसाच्या शुभेच्छा


आपल्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी ,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी
देवाने आपल्याला इतकी ख़ुशी द्यावी कि ,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


नाती जपली प्रेम दिले ,
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा


नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या , तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं

Happy Birthday Wishes In Marathi 2022