HAL Bharti 2022 | HAL Recruitment 2022

HAL Bharti 2022

Hindustan Aeronautics Limited Announced 633 Various post. Bellow you can find All details about Post of HAL Bharti 2022.

HAL Bharti 2022: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ६३३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


HAL

HAL Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ६३३

Post Name (पदाचे नाव):

  • अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ – ९९ रिक्त पदे
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – ७९ रिक्त पदे
  • ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार – ४५५ रिक्त पदे

Qualification (शिक्षण) :

  • अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ – BE/B.Tech. (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / ई आणि टीसी / मेकॅनिकल / उत्पादन) किंवा B.Pharm/B.Sc (नर्सिंग)
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – एरोनॉटिकल/कॉम्प्युटर/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ईअँडटीसी/मेकॅनिकलमधील अभियांत्रिकी डिप्लोमा. किंवा DMLT किंवा डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट.
  • ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑगस्ट २०२







Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts